
विकसित, सुरक्षित, सुशिक्षित — आपले बाळाजीनगर, आंबेगाव, कात्रज


माझे स्वप्न – शिक्षण, आरोग्य आणि विकास
माझे स्वप्न म्हणजे बालाजीनगर, आंबेगाव आणि कात्रज परिसरातील प्रत्येक कुटुंबाला शिक्षण, आरोग्य आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे व माझा ठाम विश्वास आहे की शिक्षण हेच प्रत्येक मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि समान संधी मिळाव्यात, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.
प्रत्येक नागरिकाला परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, हे माझे प्राधान्य असेल.
स्वच्छ परिसर, सक्षम प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा माझा संकल्प आहे.
दर्जेदार रस्ते, अखंड पाणीपुरवठा, स्वच्छ नाले, सुसज्ज सार्वजनिक सुविधा आणि मजबूत पायाभूत विकास हे माझ्या कामाचे केंद्रबिंदू असतील.
युवकांसाठी कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसंस्कृत परिसर घडविण्यास मी कटिबद्ध आहे.
पारदर्शक प्रशासन, जनतेशी सतत संवाद आणि विकासकामांमध्ये लोकसहभाग यावर माझा विश्वास आहे.
शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाच्या बळावर बालाजीनगर, आंबेगाव आणि कात्रजला आदर्श प्रभाग बनवणे हेच माझे ध्येय आहे.
आमचे मार्गदर्शक




मा. श्री. रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप ,महाराष्ट्र




मा. श्री. श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महानगरपालिका
मा. श्री. नितीन नबीन, राष्ट्रीय अध्यक्ष ,भाजप
मा. श्री. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री


मा. श्री. नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान
मा. श्री. गणेश बिडकर, गटनेते, भाजप, पुणे महानगरपालिका (PMC)
मा. श्री. योगेश टिळेकर, आमदार, विधान परिषद


मा. श्री. अमित शहा, भारताचे केंद्रीय गृहमंत्री




मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र


मा. श्री. मुरलीधर मोहोळ , केंद्रीय राज्यमंत्री


मा श्रीमती.माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री ,महाराष्ट्र
मा. श्री. भीमराव तापकीर, खडकवासला विधानसभा मतदारसंघ आमदार


मा. श्रीमती मंजुषा नागपुरे, महापौर ,पुणे शहर




मा. श्री. धीरज घाटे , शहराध्यक्ष भाजप पुणे शहर




मा. श्री राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस,भाजप


मा. श्री. शेखर जी वाढणे, अध्यक्ष,पुणे जिल्हा भाजप






मा. श्री. संग्राम थोपटे , माजी आमदार
मा. श्री. शंकरराव बेलदरे पाटील ,माजी नगरसेवक
मा. श्री. संजय जगताप,माजी आमदार


